Wednesday 24 February 2016

कोण होता स्टीव्ह जॉब्स - आयपॅड, आयफोन, स्मार्टफोन इत्यादिचा संशोधक

आयपॅड, आयफोन, स्मार्टफोन इत्यादिचा संशोधक

जन्मदिन - फेब्रुवारी २४, इ.स. १९५५
स्टीव्ह जॉब्स (इंग्लिश: Steve Jobs) (फेब्रुवारी २४, इ.स. १९५५; सान फ्रान्सिस्को, कॅलिफोर्निया, अमेरिका - ऑक्टोबर ५, इ.स. २०११; पालो आल्टो, कॅलिफोर्निया, अमेरिका)

स्टीव्ह जॉब्स हा एक अमेरिकन व्यवसायिक होता आणि तो ॲपल ह्या अमेरिकन कंपनीचा सहसंस्थापक व मुख्याधिकारी होता. जॉब्स हा काही काळ पिक्सार अॅनिमेशन स्टुडिओज‎चा मुख्य व्यवस्थापक होता आणि नंतर तो वॉल्ट डिस्ने कंपनीचा संचालक सदस्य होता. इ.स. १९७० मध्ये जॉब्स याने स्टीव्ह वॉझनियाक, माइक मारक्कुला आणि इतर (ॲपल कंपनीचे सर्व सदस्य) यांच्या समवेत व्यक्तिगत संगणक तयार केला. ॲपल-२ या मलिकेअंतर्गत मॅकिंटॉश नावाची प्रचालन यंत्रणा तयार केली. इ.स. १९८५ मध्ये कंपनीच्या सदस्यांसमावेत झालेल्या वादामुळे त्याने राजीनामा दिला आणि नेक्स्ट या नावाने व्यवहारात आणि उच्च शिक्षणात उपयोगी होईल अशी संगणकीय यंत्रणा (संगणकाचा वापर) किंवा प्रणाली तयार करणारी कंपनी स्थापन केली. इ.स. १९९७ साली 'नेक्स्ट'चे 'ॲपल'मध्ये विलीनीकरण झाले, त्याला पुन्हा 'ॲपल'मध्ये म्हणून स्थान मिळाले. यावेळी त्याच्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी सोपवण्यात आली.

जॉब्स याला व्यवहारिक जगाच्या इतिहासात एक सणकी, कलंदर, सिलिकॉन व्हॅलीचे ठेकेदार म्हणून ओळखले जाते. त्याला सौंदर्यपूर्ण वस्तू बनवण्याची व वापरण्याची आवड असून याच कामासाठी त्याने वाहून घेतले आहे. त्याने प्रकृतिअस्वास्थ्य व अन्य वैयक्तिक कारणांसाठी २९ जून, इ.स. २००९ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा राजीनामा दिला. आयफोन, 'आयपॉड', 'आयपॅड' हे लोकप्रिय, बहूपयोगी उत्पादने त्याच्यामुळेच बाजारात आले

स्टीव जॉब्सला उपभोक्ता संगणकक्षेत्रातील नवीनतेचा व अविष्कारचा जनक म्हणून संबोधले जाते. मृत्यू स्टिव जॉब्सचा कर्क रोगामुळे मृत्यू झाला.

Saturday 20 February 2016

Download Free Marathi books PDF | Free Marathi books |

E - Books

1) "शिवाजी कोण होता" book

PDF स्वरूपातील पुस्तक डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

https://drive.google.com/uc?export=download&id=0B7gR0zcNUqhbTVRYcHpTVDN0bms

टीप: सदरील पुस्तक ११ MB चे असून डाऊनलोड होण्यास वेळ लागेल, धिर धरावा अथवा ३g नेटवर्क वापरावे.

2) महात्मा जोतिबा फुले समग्र वांगमय
डाऊनलोड करा....

https://msblc.maharashtra.gov.in/pdf/pdf/Mahatma%20Phule%20Samgra%20Vanmay_5%20avruti.pdf

टीप: सदरील पुस्तक ११७ mb चे असून डाऊनलोड होण्यास वेळ लागेल, धिर धरावा अथवा ३g नेटवर्क वापरावे.

3) आज्ञापत्र

http://www.marathipustake.org/Books/adnyapatra%5b1%5d.pdf

4) सभासदांची बखर (कृष्णाजी अनंत सभासद – विरचीत शिव-छ्त्रपतींचे चरीत्र)
लेखक :  कृष्णाजी अनंत सभासद

http://www.marathipustake.org/Books/sabhasadachi_bakhar.pdf

5) स्त्री-पुरुष तुलना
लेखक :  ताराबाई शिन्दे

http://www.marathipustake.org/Books/streepurush.pdf

6) भारतीय विवाह संस्थेचा ईतीहास लेखक  वि का राजवाडे..( ब्राम्हण)  यांचे पिडिएफ पुस्तक आपल्या सर्वांच्या माहीतीसाठी.. वाचा व विचार करा....

http://www.marathipustake.org/Books/bharatiya_vivaha_sansthecha_itihaas.pdf

7) कृपया
msblc.maharashtra.gov.in
या वेब साइट ला आवश्य भेट द्या.
सदर वेबसाइट वर 444 पुस्तके Download करिता उपलब्ध आहेत. म.फुले समग्र वाङमय, डाँ.बाबासाहेब आंबेडकर खंड 6,7,9,10,11,12.अन्नाभाऊ साठे निवडक वाङमय(१२१५ pages) लोकहितवादी.....इ.इ. कृपया त्याचा लाभ घ्यावा.

https://msblc.maharashtra.gov.in/download.html
8) सेतु माधव पगडी औरंगजेबाचा इतिहास डाऊनलोड करा.https://msblc.maharashtra.gov.in/pdf/pdf/Aurangjebacha%20Itihas.pdf

https://msblc.maharashtra.gov.in/pdf/pdf/Dharm%20ani%20Vigyan.pdf

9) बाबासाहेबांचे सर्व साहित्य एका क्लिकवर उपलब्ध आहे.
त्यानी लिहलेल्या पुस्तके आणि निबंध आता online वाचु शकता.

http://www.online.jaibhim.co.in/writing.php

दिलेल्या link वर बाबासाहेबांची सर्व पुस्तके मूळ स्वरुपात आहेत.

ती online किंवा आपल्या Gazette वर कॉपी करुन वाचू शकता.

आता माझ्याकडे बाबासाहेबांच अमुक एक पुस्तक नाही, म्हणून ते वाचायच राहील...अस आपण कारण देऊ शकणार नाही.

: original writings of great social reformer, original books, original books, books of india reformers - http://www.online.jaibhim.co.in/writing.php

प्रथम ते पुस्तक open करायच
text वर select all आणि copy करुन
आपल्या Gazette वर
note / Office suite किंवा त्या प्रकारच्या document apps मध्ये तसेच जर...

computer वर हवे असेल तर world मध्ये save करुन हवं तेंव्हा वाचू शकता.

10) जर कोणाला पुढील पैकी कोणती ऐतिहासिक पुस्तके PDF स्वरुपात हवी असतील तर दिलेल्या लिंक वर जाऊन प्राप्त करावीत

https://drive.google.com/folderview?id=0ByJTEJ0GPuGyLVduSGZEblNDbFk&usp=sharing

1. अफझलखानाचा वध
2. अशोक आणि मौर्यांचा ऱ्हास
3. आज्ञापत्र
4. आसे होते मोगल
5. इस्ट इंडिया कंपनीचा पेशवे दरबाराशी फारशी पत्रव्यवहार
6. उत्तरकालीन मुघल खंड दुसरा
7. औरंगजेबाचा इतिहास
8. क्षत्रियकुलावतंस छत्रपती शिवाजीमहाराज यांचे चरित्र
9. क्षत्रियांचा प्राचीन इतिहास
10. खरे जंत्री ( शिवकालीन संपूर्ण शकावली ) १६२९ ते १७२८
11. घोरपडे घराण्याचा इतिहास
12. छत्रपती शिवाजी महाराज
13. तंजावरचे मराठे राजे
14. ताराबाई आणि संभाजी १७३८ – १७६१
15. तेरा पोवाडे
16. दंडनीती
17. दिन-विशेष
18. दिल्लीच्या शहाजहानचा इतिहास
19. निजाम पेशवे संबंध १८ वे शतक
20. पवनाकाठचा धोंडी
21. पानिपतची बखर
22. पुणे अखबार भाग १
23. पुणे अखबार भाग 2
24. पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी भाग २
25. पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी भाग ३
26. पेशवाईचा मध्यान्ह
27. पेशवाईची प्राणप्रतिष्ठा
28. पेशवाईचे दिव्य तेज
29. पेशवाईच्या सावलीत
30. पेशवाईतील पश्चिम दिग्विजय
31. पेश्वीतील उत्तर दिग्विजय
32. पेश्वीतील दुर्जन
33. पेश्वीतील धर्म संग्राम
34. पोर्तुगीज मराठा संबंध
35. प्राचीन दक्षिण हिंदुस्थान
36. ब्राम्हण
37. भगवान बुद्ध पूर्वार्ध
38. भाऊसाहेबांची बखर
39. भारत इतिहास संशोधक मंडळ अहवाल शके १८३२
40. भारतवर्षाचा संक्षिप्त इतिहास
41. भारतीय लिपींचे मौलिक एकरूप
42. मराठांच्या राज्य कथा
43. मराठी दफ्तर रुमाल दुसरा
44. मराठी बखर गद्य
45. मराठी रियासत मध्य विभाग ३
46. मराठे व इंग्रज आवृत्ती तिसरी
47. मराठे व इंग्रज आवृत्ती दुसरी
48. मराठे सरदार
49. मराठ्यांची बखर
50. मराठ्यांचे साम्राज्य
51. मराठ्यांच्या इतिहासाची साधने पोर्तुगीज दफ्तर खंड तिसरा १६६३ – १७३९
52. मराठ्यांच्या उत्तरेतील मोहिमा १७२० – १७४०
53. मराठ्यांच्या लढायांचा इतिहास १८०२ – १८१८
54. महाराणा प्रताप
55. महाराष्ट्र इतिहासमंजरी
56. महाराष्ट्र दर्शन
57. महाराष्ट्र व गोवे शिलालेख
58. महाराष्ट्राचा इतिहास मराठा कालखंड भाग २ (१७०७ ते १८१८ )
59. महाराष्ट्राचा पत्ररूप इतिहास
60. महाराष्ट्रातले खलपुरूष घाशीराम कोतवाल
61. महाराष्ट्रातील पुरातत्व
62. महाराष्ट्रातील स्वतंत्र लढे
63. महेश्वर दरबारची बातमीपत्रे
64. माठगावचा शिलालेख
65. मुंबई इलाख्यातील जाती
66. मुंबईचा मित्र
67. मुघल साम्राज्याचा ऱ्हास भाग १
68. मुलखावेगळा राजा
69. मुसलमान सुफी संतांचे मराठी साहित्य
70. मुसलमानपुर्व महाराष्ट्र इ.पु. २०० ते इ.स. १३१८
71. मुसलमानी रियासत
72. मोगल दरबारची बातमीपत्रे खंड २
73. मोगल दरबारची बातमीपत्रे
74. म्हणे लढाई संपली !
75. राजपूत संस्कृती
76. राजा राममोहन राय
77. रायगडची जीवनकथा पहिली आवृत्ती
78. रायगडची जीवनकथा
79. वंश आणि वंशवाद
80. वसईची मोहीम १७३७ ते १७३९
81. शककर्ता शालिवाहन
82. शिव - चरित्र – निबंधावली
83. शिवकाल १६३० ते १७०७
84. शिवकालीन महसुल व्यवस्था
85. शिवराजभूषणम
86. शिवाजीचारित्र
87. श्री छत्रपती राजाराम महाराज यांचे चरित्र
88. श्री भाऊंच्या वीरकथा
89. श्री शिवभारत
90. श्री शिवराज्याभिषेक प्रयोग
91. श्रीमंत महाराज भोसले यांची बखर
92. श्रीमछत्रपति शाहूमहाराज
93. श्रीरामदासांची एतिहासिक कागदपत्रे
94. सनपुरिचि बखर
95. समरांगण
96. सह्याद्रीच्या पायथ्याशी आक्रमण १ ले
97. स्थलनामकोश
98. हि रामाची आयोध्या
99. हिंदुस्तानची सामाजिक उत्क्रांती १७९० – १९४०
100. हुतात्मा दामोदर हरी चाफेकर यांचे आत्मवृत्त
101. हैदराबाद स्वतंत्र संग्राम

11) ऑक्टोबर 2, महात्मा गांधी जयंती, त्या निमित्ताने महात्माजींची पुस्तके खालील लिंकवरून डाउनलोड करा आणि वाचन-मनना करून खऱ्या अर्थाने गांधीजींना आदरांजली वहा.

http://www.mkgandhi.org/ebks/marathi_ebooks.html


"The more you Learn, the more you know."

Tuesday 16 February 2016

I AM A COMMON MAN.........BUT HAVING A HUGE POWER

How do we know when security has improved? That’s a challenging question for policy makers who are responsible for making well informed decisions about national development.
Tough to say. Should we go with the idealistic “I Change, You Change, Everyone Changes!” or stick to what has been happening in our nation from the past 65 years; Iss Desh Ka Kuch Nahi Ho Sakta”. Should we blindly trust a political party and hate its rivals or join Anna Hazare in his undemocratic but democratic revolution?
Personally, I would go with the idealistic change. It may sound optimistic or far-fetched, but it makes far more sense to me when compared to the other possible solutions.
Also, I did have a personal experience which fueled my belief in this theory, the irony being, I inspired myself. Once a pair of old uncles from my community had come over and coincidentally it was when Anna Hazare ji was fasting for the Jan Lokpal Bill. Just before departing, the topic of discussion was corruption (inevitably). At the door one of them said,Corruption ka kuch bhi bolo sikhate toh hum hi hain na ghar pe (call corruption whatever you want, but at the end of the day, it's we who teach it at home!)".
I said nothing but just before I shut the door, I proudly said, "Uncle jo bhi ho, mere mummy-papa ne toh kabhi nahin sikhaya (Uncle, whatever it may be, my parents never taught me that)" and slammed the door.