Tuesday, 16 February 2016

I AM A COMMON MAN.........BUT HAVING A HUGE POWER

How do we know when security has improved? That’s a challenging question for policy makers who are responsible for making well informed decisions about national development.
Tough to say. Should we go with the idealistic “I Change, You Change, Everyone Changes!” or stick to what has been happening in our nation from the past 65 years; Iss Desh Ka Kuch Nahi Ho Sakta”. Should we blindly trust a political party and hate its rivals or join Anna Hazare in his undemocratic but democratic revolution?
Personally, I would go with the idealistic change. It may sound optimistic or far-fetched, but it makes far more sense to me when compared to the other possible solutions.
Also, I did have a personal experience which fueled my belief in this theory, the irony being, I inspired myself. Once a pair of old uncles from my community had come over and coincidentally it was when Anna Hazare ji was fasting for the Jan Lokpal Bill. Just before departing, the topic of discussion was corruption (inevitably). At the door one of them said,Corruption ka kuch bhi bolo sikhate toh hum hi hain na ghar pe (call corruption whatever you want, but at the end of the day, it's we who teach it at home!)".
I said nothing but just before I shut the door, I proudly said, "Uncle jo bhi ho, mere mummy-papa ne toh kabhi nahin sikhaya (Uncle, whatever it may be, my parents never taught me that)" and slammed the door.

Tuesday, 26 January 2016

Wednesday, 20 January 2016

खुशखबर – भारत शासन द्वारा नि:शुल्क प्रशिक्षण (National Skill Development Corporation (NSDC)

सुवर्ण संधि सुवर्ण संधि सुवर्ण संधि


डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 वि जयंती निमित कल्याण तालुक्यातील नागरिकांन NSDC चे प्रशिक्षण
सयुक्त भारत जन आंदोलन सेवा समिति व् सहयोग फॉउण्डेशन च्या परिश्रम ने कल्याण तालुक्यातील नागरिकान साठी
खेरवाडी सोशल वेल्फेअर एसोसिएशन ISO9001-2008 मान्यता प्राप्त युवा परिवर्तन यांच्या अतर्गत मित्रहो शासनाच्या NSDC Govt सर्टिफिकेट  कोर्स  या मध्यमान  ना नफ़ा ना तोटा  शासकीय योजना नव्याने आल्या आहेत. ज्याद्वारे गरीब, गरजू विद्यार्थ्याना उद्योग क्षेत्रात  संधी व उत्तम प्रशिक्षण तसेच शासकीय प्रमाणपत्र व भविष्यात स्वतःच उद्योग निर्माण करण्या करीता मोठ्या प्रमाणावर मदत होणार आहे. ना नफ़ा ना तोटा या उद्देशाने फ़क्त १ महिन्याच् कोर्स व् इतर कोर्स कालावधि नुसार राबविण्यात येणार  आहे त्यामुळे सयुक्त भारत जन आंदोलन सेवा समिति च्या  वर्धापन दिना निमित्ताने खालील दिलेल्या प्रशिक्षाणा बद्दल 28 जानेवारी 2016 रोजी  मार्गदर्शन अभियान आयोजित करण्यात येणार आहे ! त्यामुळे प्रशिक्षण घेणाऱ्या व् आपल्या प्रभागत नागरिकांना प्रशिक्षण राबविण्यात यावे आश्या इच्छुक नागरिकांनी मार्गदर्शन कार्यक्रमात येन्या करिता आपली नोंदणी करावी
Research shows :-भारतात दर 8 मिनिटावर 1भारतीय महिलाच HPV वायरस सविकल कैंसर मुळे मृत्यु  होत आहे या रोगाची माहिती देन्या करिता व् या रोगा पासून महिला सुरिक्षित रहावि व् जास्तीत जास्त महिलांना या रोगाची माहिती असावी या करिता डॉ प्रशांत यादव याचे मार्गदर्शन होणार आहे
शासकीय योजना खालील प्रमाणे.
१) वायरमैन  – एक महीना
२) ट्रेलरिंग  –  एक महीना
३) मोबाइल रिपेरिंग कोर्स  – एक महीना
४) टू व्हीलर वाहन रिपेअरींग कोर्स  असून १ महिन्याचा आहे.
५) ब्यूटिपालर – 1 महीना
६) पर्स ज्वेलरी मेकिंग  – १महिन्याच् आहे
७) चॉकलेट तैयार करने – 1  एक महीना
8) केक मेकिंग कोर्स – 1 महिन्याच
9) ड्रेस मेकिंग – 2 महीने कोर्स
10) फैशन डिझाइनिंग – 6महीने
11)हैण्ड एम्ब्रॉयडरी – 1 महीना
12) मशीन एम्ब्रॉयडरी – 1महीना
13) जायदोशीकाम – 1महीना
14) बेसिक ब्यूटीशियन – 1 महीना
15)एडवांस ब्यूटीशियन – 1 महीना
16)प्रोफेशनल ब्यूटिशयन – 1 महीना
17)बेसिक महेंदी – 1 महीना
18)एडवान्स महेंदी – 1महीना
19)स्पार्कल महेंदी – 1महीना
20)नेल आर्ट – 5 दिवस
21)साफ्ट टॉयज मेकिंग – 20 दिवस
22)कैंडल मेकिंग –  15 दिवस
23)कापड़ी पिशवि बनविने  – 15 दिवस
24)अगरबत्ती बनविने –   15 दिवस
25)फिनेल/साबन तैयार करने – 6 दिवस
26)साडिस्क्रींन पिटिंग – 6 दिवस
27)पेपर बैग मेकिंग – 20 दिवस
28)रंगोली संस्कारभारती – 10 दिवस
29)फ्लॉवर मेकिंग /हेअरबेच –    20 दिवस
30)तेरा कोटा आर्ट आणि ज्वेलरी – एक महीना
31)फैन्सी बेग मेकिंग  2 महीने
32)बेकरी अण्ड फ़ूड प्रोडक्ट – 15 दिवस
33)ग्लास पेंटिंग 3डी इफेक्ट – 20 दिवस
34)ब्लॉक पेंटिंग साड़ीवर – 20 दिवस
35)मसाला लोणच जाम जेली शरबत  –  15 दिवस
36)आइसक्रीम – 5 दिवस
37)चाइनीज़ फ़ूड
15 दिवस
38)फोटोग्राफी
1 महीना
39)फ़ोटो ग्राफी वीडियो ग्राफी
1 महीना
40)घरगुती साधनाची दुरुस्ती
10 दिवस
41)सिलाई मशीन दुरुस्ती
1 महीना
42)गैस वेल्डिन्ग
1 महीना
43)म्यूरल आर्ट
20 दिवस

पात्रता

  • कोर्स सर्व प्रवर्गासाठी,
  • 5 वि पास पासून पुढे  किमान,
  • वयोमर्यादा – १८ ते ३५ ,

फायदा

  • शासकीय प्रमाणपत्र,
  • नोकरीस मदत.
मीत्रहो आपल्या आजूबाजूला असे बरेच आहेत की ज्यांना नोकरी व अशा प्रशिक्षणाची आवड आहे मात्र अशा योजना त्यांच्या पर्यंत पोहचत नाही. तरी प्रत्येकास विनंती आहे की आपल्या मार्फत गोरगरीबांपर्यंत या योजना पोहचवा. ज्यान पण हा उपक्रम आपल्या विभागात किंवा आपल्या ओळखीच्या लोकान् साठि राबवायच असेल त्यानी 15 लोकांची बैच तैयार करावी  ट्रैनिंग आपल्या विभागात दिली जाइल याची नोंद घ्यावी ही सुवर्ण संधि सोडु नका व् या प्रशिक्षणाचे मार्गदर्शनासाठी 28 जानेवारी ला जास्तीत जास्त नारिकानि उपस्तित राहावे त्यासाठी गरजू कल्याणकर नागरिकान पर्यंत पोहचवा ज्यांचा कड़े व्हाट्सअप नसेल त्यांच्या पर्यंत माउत पब्लिकसिटी करावे व् त्याच्या पर्यंत एक जागरुक नागरिक म्हणुन प्रत्येक कल्याण करान पर्यंत माहिती दया
धन्यवाद..
कायकर्मात येण्यासाठि खालील नबर वर संपर्क करा
संपर्क
सहयोग फाउंडेशन व्
सयुक्त भारत जन आंदोलन सेवा समिति कल्याण
अंबादास भालेराव Contect : 8879001371 /

Sunday, 3 January 2016

सावित्रीबाई कोण होत्या? – First Indian Lady Teacher

सावित्रीबाई कोण होत्या?
================

सावित्रीबाई फुले या पहिल्या भारतीय महिला शिक्षिका होत्या. आणि त्यांचे शैक्षणिक व सामाजिक घडामोडी अमुल्य असे आहेत:-

शिक्षणचे नवीन पर्व सुरु करणारे पहिले दाम्पत्य  म्हणजे फुले घराणे. ज्यांनी भारतात मुलीसाठी आणि अस्पृश्यांसाठी शाळेची दारे खुली केली.
पहिले मुलींच्या शाळांच्या भारतीय शिक्षिका आणि मुख्याध्यापिका.
पहिले शिक्षणतज्ञ ज्यांनी शाळांसाठी अभ्यासक्रम नियोजन (curriculum planning) व अभ्यासक्रम तयार करून शाळा सुरळीत चालवली.
पहिले भारतीय अध्यापिका – सर्व शैक्षणिक कार्य विनामूल्य करणारे.
• शिक्षणामध्ये शारीरिक शिक्षणाचा अंतर्भाव करणाऱ्या पहिल्या अध्यापिका.
• शाळेत कथाकथनाची खास तासिका ठेवणाऱ्या व आनंददायी शिक्षणाच्या पहिल्या प्रवर्तक.
• त्यांनी बहुजनांसाठी देशातील पहिली “नेटिव्ह लायब्ररी” काढली होती.
• त्यांनी पहिले अध्यापक प्रशिक्षण केद्र “नॉर्मल स्कूल” काढले व चालवले होते.
• त्यातून “फातिमा शेख” ही पहिली मुस्लीम शिक्षिका तयार करण्याचे श्रेयसुद्धा सावित्रीबाई व जोतिबा यांना जाते.
• पुणे व आजूबाजूंच्या १८ शाळांचे संचालन करणाऱ्या पहिल्या संचालिका.
• विद्यार्थ्यांना गणवेश पुरविणाऱ्या पहिल्या संचालिका.
• सह-शिक्षणाचा पुरस्कार करणाऱ्या पहिल्या शिक्षण-तज्ञ. त्यासाठी वेताळ-पेठेत सह-शिक्षण देणारी शाळा काढली. पण विवाहित महिलांनी मुलांसोबत बसण्यास नकार दिल्याने मुलांची व मुलींची अशा दोन शाळा केल्या.
• शालेय विद्यार्थ्याना शिक्षण घेता यावे यासाठी त्यांना विद्यावेतन (स्कॉलरशिप) देणे सुरु करणाऱ्या पहिल्या अध्यापिका.
• गरीब घरांतील मुले शाळेत यावीत म्हणून त्यांना खायला देण्याचा उपक्रम राबविणाऱ्या पहिल्या अध्यापिका. सरकार अलीकडे हा उपक्रम राबवीत आहे.
प्राथमिक स्तरापासून इंग्रजीचा पुरस्कार करणाऱ्या व राबविणाऱ्या पहिल्या अध्यापिका.
• विद्यार्थ्यांचे शिक्षण, त्याचे महत्त्व, विद्यार्थ्यांच्या समस्या याविषयी पालकांचे समुपदेशन करणाऱ्या पहिल्या समुपदेशक.
• सरकार तर्फे आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळालेल्या पहिल्या भारतीय अध्यापिका.
• विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी घरी विनामूल्य वसतिगृह चालवणारे पहिले दाम्पत्य.
विधवा स्त्रियांसाठी वसतिगृह काढणारे पहिले दाम्पत्य.
• फुले दाम्पत्त्याने सर्वप्रथम प्रौढांसाठी प्रशिक्षण वर्ग काढले होते. शेतकरी, कामकरी यांच्यासाठी त्यांनी रात्रशाळा काढल्या होत्या.
• सावित्रीबाई व जोतीराव यांनी आपल्या शाळेत शिकलेल्या धुराजी आप्पाजी चांभार व रानबा महार यांना शिक्षक बनवले होते. याप्रकारे भारतात दलित व्यक्तीना सर्वप्रथम शिक्षक बनविण्याचा मान फुले दाम्पत्यांना मिळतो.
• मारेकरी म्हणून आलेल्या धोंडीराम नामदेव कुंभार याला ब्राह्मणेतरातील पहिला पंडित बनविण्याचा मान फुले दांपत्याकडे जातो.
आधुनिक, वैज्ञानिक, मानवतावादी व धर्मनिरपेक्ष शिक्षणाच्या पहिल्या पुरस्कर्त्या.
आधुनिक काव्याच्या जनक. (केशवसुतांच्या सुमारे ४० वर्षे आधी आधुनिक शैलीत व पंतकाव्य व संतकाव्य यापेक्षा वेगळ्या आणि जनसामन्यांच्या विविध विषयांवर कवितांचे लेखन.) ‘काव्यफुले’ व ‘बावनकशी सुबोध रत्नाकर’ हे काव्यसंग्रह त्यांनी लिहिले.
खादीचा पुरस्कार व प्रसार करणाऱ्या पहिल्या सामाजिक नेता.
• अस्पृश्यांना स्वत:च्या घरची पाण्याची विहीर व हौद खुला करून देणारे पहिलेच दाम्पत्य.
• वाट चुकलेल्या विधवांच्या प्रसूतीसाठी व आधारासाठी “बालहत्या-प्रतिबंधक-गृह” सुरु करून चालवले. फसलेल्या वा बलात्काराने गरोदर राहिलेल्या विधवांचे त्या बाळंतपण करत. भारतातील हा असा पहिलाच प्रयोग होता.
• फुले दाम्पत्याने अनाथ व अवैध संतती म्हणून जन्माला आलेल्या मुलांसाठी अनाथाश्रम काढले होते. हा भारतीयांचा अशा प्रकारचा पहिला अनाथाश्रम होता. त्यांच्या मातांसाठी सुद्धा वसतिगृह काढले होते.
विधवा पुनर्विवाह सभेचे आयोजन व संघटन करणाऱ्या पहिल्या सुधारक.
• विधवा ब्राह्मण स्त्रीचा अनौरस मुलगा दत्तक घेतला. परक्या जातीतील मुलास दत्तक घेणाऱ्या पहिल्या भारतीय महिला.
आंतरजातीय विवाहाचा पुरस्कार करणारी समाज सुधारक. स्वत:च्या दत्तक मुलाचा सुद्धा आंतरजातीय विवाह करून दिला होता.
हुंडाविरहित सामुहिक विवाहाच्या प्रवर्तक.
• रोटीबंदीच्या काळात सर्व जातीय महिलांचे तीळ-गुळासारखे मोठमोठे मेळावे घेणाऱ्या पहिल्या जाती-निर्मूलक.
• मराठीतील पहिली पुस्तक संपादिका आणि प्रकाशिका. महात्मा फुले यांची भाषणे टिपणे काढून संपादित करून प्रकाशित केली.
विधवांच्या केशवपन (टक्कल करणे) विरोधात न्हाव्यांचा यशस्वी संप घडवून आणला. हा भारतातील पहिला यशस्वी संप होता.
• त्या प्रभावी वक्ता होत्या. सत्यशोधक समाजाच्या व इतर कार्यक्रमांत त्यांनी बरीच भाषणे दिली होती.
पतीच्या अंत्ययात्रेत स्वत: टिटवे घेऊन जाणाऱ्या पहिल्या भारतीय महिला.
• पतीच्या चितेला अग्नी देऊन सर्व अंत्यसंस्कार करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला.
सत्याशोधक समाजाच्या पहिल्या महिला अध्यक्षा.
• १८९६ साली दुष्काळात पोटासाठी शरीरविक्रय करणार्या् बायांना दुष्टांच्या तावडीतून सोडवून सावित्रीबाईंनी त्यांना सत्यशोधक कुटुंबांत आश्रयास पाठविले.
• १८९६ साली दुष्काळात सरकार दरबारी गाऱ्हाणे मांडून दुष्काळग्रस्तांसाठी रोजगार हमीसारखी दुष्काळी कामे सरकाराला सुरु करण्यास भाग पाडले.
• १८७६ च्या दुष्काळात उपासमार झेलणाऱ्या हजारो मुलांसाठी मातृप्रेमाने ५२ अन्नछत्रे चालवणारी एकमेव माता. १८९६ च्या दुष्काळातही अशी अन्न्छत्रे चालविली.
• बहुजनांची चळवळ चालविणाऱ्या पहिल्या महिला पुढारी.
• भारतीय महिला मुक्ती आंदोलनाच्या पहिल्या नेत्या.

अशा श्रेष्ठ मातेला कोटी कोटी वंदन.

Thursday, 31 December 2015

!! प्रिय व्यक्ती . . .माझ्या आयुष्यातले !!

              आयुष्याची वळणे पार पडताना आपली कित्येक व्यक्तीशी भेट होत असते. आणि आपण प्रत्येक व्यक्तींना त्यांच्या नावानुसार ओळख न ठेवता .. जास्तकरून स्वभावानुसारच आपलेसे करत असतो. अन त्यातच काही व्यक्ती इतके भारी असतात कि, आपली वांरवांर त्यांच्याशी गाठ पडावी, असे वाटत राहते.
खरंच काही लोकांच जीवनच एकदम झक्कास असत ! त्या व्यक्तीमध्ये एक वेगळेपणाच असतो . . जो प्रत्येकाच्या मनाला भावत असतो. गतकाळात घुसमट राहण, मागील वाटेत ताटकळत जगणे त्यांना कधीच पटत नाही. याहून प्रत्येक नवीन उगवणाऱ्या दिवसासोबत नवीन चांगला बदल करत जगणे, त्यांना खूप आनंद दायक वाटते. अन अगदी योग्यही. अशी लोक स्वत: तर आयुष्याची मजा लुटतातच, परंतु सोबतच इतरांनाही आयुष्याच्या मागच्या पानात अडकून न राहता . . . आयुष्याची पुढची सुंदर पाने सजवायला सज्ज करतात.

            बहुंताश लोकांपेक्षा त्यांना जीवन जगण्याच वेगळंच सौंदर्य लाभलेलं असत. जीवनाच्या प्रत्येक वळणावर जगताना तो क्षण सुंदरतेने  उपभोगण्याचा आणि योग्य तो जगण्याचा दृष्टीकोन त्यांनी जोपासलेला असतो. अन त्या व्यक्ती स्वभावाहून पलीकडे म्हणजे असेही काही लोक असतात, जे स्वत:च्या आयुष्याची दोर नियतीच्या हात देऊनच नियतीच्या तालावर नाचणे पसंत करतात. किंबहुना आयुष्याचा क्षण न क्षण जगणारी व्यक्ती मात्र नियतीला दोष न देता . . जे काही बर -वाईट चालू आहे . . . ते फक्त स्व:कर्मामुळे  . .हे उमजून त्यातून बाहेर कसे निघायचे . .याचा शोध घेत असतात. यातच त्यांच्या वृत्तीतील झक्कासपना अन चांगुलपणा उठून दिसतो. अशा व्यक्तीशी भेट घडली कि वांरवांर त्यांचा चेहरा आठवून कठीण प्रसंगातही चेहऱ्यावर ‘स्मित-हास्य‘ येते. त्यांचा आत्मविश्वास पाहून आपणही जीवनात काहीतरी करून दाखवू  . .. सार्थकी ठरू . . हा त्यांचा आत्मविश्वास मन भारावून टाकते. आणि आपणही त्यांच्या सारख बनाव. . .त्यांच्या पावलावर पाउल टाकत झक्कास व्यक्ती बनावी, अशी आशा मनात दरवळू लागते.

         मात्र आपण सगळ्यांनी लक्षात ठेवावे कि, चांगल्या व्यक्तीची व्याख्या करताना समजून घ्यावे कि,  चांगला व्यक्ती म्हणजे तो शिस्तप्रिय, अनुशास्नात जखडलेलाच असावा . . असे काही बंधनकारक नसते. उलट त्याहून कृतीतील सातत्य जपणारा, उक्तीप्रमाणे कृती असणारा, वागण्यातला निशिद्प्ना, स्व:वृत्तीवर प्रेम करणारा आणि सोबतच इतरानाही खुश ठेवणारा आणि काहीतरी करून दाखवण्याची धमक असा असावा.

        आता नवीन वर्ष येत आहे. प्रत्येक जन वर्षाच्या अखेरीस आपला संकल्प साधण्यास सुरुवात करतात. खूप सारे संकल्प आखण्याऐवजी आपण माणूस म्हणून जीवनाचा क्षण न क्षण कसा जगू आणि इतरानाही जगण्यास शिकवू. असा संकल्प नक्की साधू आणि आपल्यातील प्रिय व्यक्ती म्हणून ओळख निर्माण करू, अशी आशा बाळगूया.

      

Saturday, 12 December 2015

Online SMO Guide for Blogger

smo-guide-for-business-860x440

Do you have blog? Are you curious about how to grow your blogging business? Don’t worry; I am going to explain you easiest way to become a successful blogger. There are much more things which needs to apply on your blog.


Digital marketing/Online Marketing has become a vital part in today’s businesses. Blogging is one of the ways of Digital Marketing and earning through blogging, it’s like drinking one cup of tea and being relax at home. In simplicity, Social media optimization enables you to achieve your targeted traffic and high-volume traffic.

Social media marketing services is the process of marketing your website/blog through a more and more business pages on social media networks. Still a promising technology, social media marketing is gradually increasing which being recognized as one of the most powerful online marketing communication channel. This will benefit your website to create awareness, driving quality traffic and last but not least getting valuable links from top most website.

The social media optimization services require being update always. Because the more links you have which helps to build your connections strongly. The more links = higher rank in search engine.

SMO services include-

Create profile in all social sites like Face book, Likened, Google+, twitter, Instagram, MySpace, You Tube, Pininterest, slide-share etc.
  1.     Make your content informative and engaging to well-linked on social networks.
  2.     Build an niche audience
  3.     Niche Directory Submission
  4.     Article writing and submission
  5.     Press release writing and distribution/submission
  6.     Prepare info graphics, pictures, videos, etc
  7.     Make your website social media friendly through social bookmarking.
  8.     Social media event marketing,
  9.     blogging,
  10.     Photo sharing,
  11.     online management,
  12.     RSS feed promotion,
  13.     Q & A sessions,
  14.     Blog commenting,
  15.     Yahoo answering.

This is the way SMO playing an important online viral marketing role.

Rather than taking efforts of direct marketing process. Still you have follow some more tips:-

Important steps to maintain your Site:-


  1.     Maintain your online reputation and make it much worthless.
  2.     Create niche audience who will always pay attention to your sites update
  3.     Make sure while choosing the right social site
  4.     Seek out the experts in your fields and maintain the engaging site through sharing ideas, commenting,  reading to make high quality network
  5.     Your lead generation service should be creative, will-known optimized, and original.

The core purpose of SMO has hugely increased the value of social endorsement of all kinds.

Saturday, 5 December 2015

How to Write a Good Article ?

  

  
Do you have passion to become a Writer or Blogger. OR you may want to express your views on various topics. But don’t know How do i start? What point should i include? How to conclude the article with including all important information? Most of the people might be confused while writing an Article or expressing their views. But don’t worry,  i am going to explain you easy thing, which will help you to write. Just follow given points properly, you will definitely.
First of all you need to select your prior TOPIC. Then research more and more, collect authentic info. While writing an article, it should be covered with three important parts. The newsworthy article starts with Introduction, then contain additional details about the topic with important information and it ends with concluding the article.

If you follow these guidelines, you will definitely become a successful writer.


1. Introduction

  •     Brief Summery of the Article
  •     5W & 1 H (what, how, where, when, whom, why etc. )
  •     Mention points according to the interest of the reader.
  •     Article should have Continuation with the rest of the Report.
  •     Stick to the Point, Don’t shuffle from one point to the another.
  •     It can be lengthy with all the details.

2. Body
  •     Contain additional details
  •     But don’t put unnecessary information.
  •     Description of how things/event occurred.
  •     Logical sequence
  •     Provide a complete picture of the event/things.
  •     Contain Objectives.
  •     Avoid Long sentence
  •     Avoid Repetition

3. End Part / Footer – Conclusion
  •     Conclude the article as per considering all the important things.
  •     Comment
  •     Include first person comment.

Good Introduction and Good ending creates favorable impression and bigger impact on reader.